सामग्री :
१) गाजर :०१ मोठे
२)मेथी :साधारण ०१ वाटी
३)कुठलीही उरलेली कच्ची भाजी :कोबी वगैरे
३)आले-लसूण मिरची paste (optional )
४)धणे जिरे powder
५)दही :०१ चमचा
६)हळद :०१ चमचा
७)तेल: आवश्यकतेनुसार
८)मीठ
कृती:
कणिक मळताना त्यात थोडेसे डाळीचे पीठ मिसळावे व वरील सर्व जिन्नस घालून तेल घालून कणिक चांगली मळावी . थोड्या वेळाने त्याचे गरम गरम पराठे करवेत. हे पराठे लोणी, tomato ketchup अथवा भाजी बरोबरही छान लागतात .
![]() |
पराठे ,गोडा मसाल्याची फरसबी-बटाटा भाजी ,फोडणीचे वरण,दही बुंदी आणि कांद्याची पात … mix blend of north indian and deshasthi brahman cuisine |
No comments:
Post a Comment